धनंजय मुंडेंचा Facebook पोस्टद्वारे धक्कादायक खुलासा | Dhananjay Munde | Maharashtra News

0 Просмотры
Издатель
महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहत एक धक्कादायक खुलासा केला आहे. धनंजय मुंडे यांची ही फेसबुक पोस्ट काय आहे? व त्यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपाबाबत या पोस्टमध्ये काय लिहिले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Facebook #Dhananjaymunde #Maharashtra #Pankajamunde #Renusharma #Karunasharma
Subscribe to Our Channel
Категория
Facebook
Комментариев нет.